संजय कपूर याची मुलगी शनाया हिच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा 

शनाया अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी

सोशल मीडियावर कायम असतो शनाया कपूर हिचा बोलबाला

शनाया सोशल माडियावर असते कायम सक्रिय

आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये शनाया दिसते ग्लॅमरस

शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

शनाया कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत