दिवाळीसाठी सारा अली खानचा परफेक्ट लूक, फोटो पाहून म्हणाल...

13 October 2025

अभिनेत्री सारा अली खान हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

सारा कायम  कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

आता देखील सारा तिच्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे.

नारंगी रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.

दिवाळीसाठी सारा हा लूक परफेक्ट आहे.  

 सारा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. .