सारा अली खानच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो व्हायरल

19 April 2025

Created By: Shweta Walanj

साराने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

पण आता सारा तिच्या आगामी सिनेमामुळे नाहीतर, काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

 सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

हटके लूकमुळे सारा अली खानने फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सारा कायम पारंपरिक आणि वेस्टर्नलूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.