11 November 2023

Created By: Shweta Walanjl

सारा पारंपरिक लूकमध्ये दिसते सुंदर

सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

आता अभिनेत्रीने आई आणि भावासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. 

फोटोमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. 

फोटोंमध्ये सारा कुटुंबासोबत दिवाळी सणाचा आनंद घेताना दिसत आहे.

साराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

सारा पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसत आहे. 

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सारा हिच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.