कॉफी विथ करण मध्ये सारा आणि अनन्या पांड्ये गेस्ट म्हणून आल्या होत्या

09 November 2023

Created By:  Rachna Bhondave

शो दरम्यान त्यांनी जे कपडे त्यांनी परिधान केले होते त्याचा पूर्ण लूक तुम्हाला इथे दिसेल

साराने लाल रंगाचा वन पिस घातलाय ज्यावर तिचे शॉर्ट हेअर खूपच क्लास दिसतायत

शो दरम्यान सारा आणि अनन्या या खूप हटके दिसत होत्या

अनन्याने ब्लॅक कलरचा गाऊन घातला होता, गळ्यात एक सुंदर नेकपिस देखील होतं

सारा अली खानने कॉफी विथ करणमध्ये अनेक खुलासे केलेत

या दोघींचे या शो मधील व्हिडिओ खूप व्हायरल होतायत

काळ्या साडीमध्ये मोनालिसाचा हॉट लुक, फोटो व्हायरल