सारा आली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

12 November 2023

Created By: Rachana Bhondave 

तिचे खूप चाहते आहेत

सारा आली खान नेहमीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते

प्रत्येक सण ती तिच्या परिवारासोबत साजरा करते

नेहमीप्रमाणे साराने घरच्यांसोबत दिवाळी साजरी केलीय

तिने फोटोज् सुद्धा शेअर केलेत

या फोटोमध्ये सारा चांगलीच एन्जॉय करताना दिसतेय

मोकळे केस, कानात झुमके, प्राजक्ता माळीचं देखणं रुप