शाहरुख खान याच्या ‘डंकी’ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला.

05 December 2023

डंकी चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे.

शाहरुख याचा या वर्षातील हा तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.

‘डंकी’ च्या माध्यमातून शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी प्रथमच एकत्र आले आहे. 

राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’, ‘पीके, ‘3 इडियट्स’ आणि ‘मुन्ना भाई सीरीज’ सारखे हिट चित्रपट दिले आहे.

सोशल मीडियावर अनेक युजरने ट्रेलर पाहिला. त्यानंतर या चित्रपटास ब्लॉकबस्टर चित्रपट म्हटले आहे.

राजकुमार हिरानी आणि शाहरुख चाहत्यांना निराश करणार नाही, असे अनेक जणांनी म्हटले आहे.