मुंबईत मन्नत दुबईत शाहरुख खानची जन्नत, पाहा इनसाईट फोटो
24 February 2024
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे
मन्नतपेक्षाही अत्यंत आलिशान असा बंगला शाहरुख खानचा दुबईत आहे
या बंगल्याची किंमत तब्बल 100 कोटी आहे
दुबईच्या पंतप्रधानाच्या घरच्या शेजारीच शाहरुख खानचा हा बंगला आहे
शाहरुख खानचा बंगला ज्या परिसरात आहे, तिथे मोठी सुरक्षा आहे
l
विशेष म्हणजे शाहरुख खान याला हा गिफ्टमध्ये बंगला मिळाल्याचे देखील सांगितले जाते
l
हा बंगला अत्यंत आलिशान आहे, सुट्ट्यांसाठी शाहरुख खान तिथे जातो
l