मीरा राजपूत आणि शाहिद कपूर जोडीची नेहमी चर्चा होते

हे जोडपं पुन्हा एकदा रोमँटिक झालंय

शाहिदने मीरासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केलाय

दोघेही प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत

दिवाळी सेलिब्रेशन निमित्ताने दोघांनी हा फोटो काढलाय

कॅप्शनमध्ये शाहिदने फक्त 'मेरी जान' असं म्हटलंय

मीरासाठीच शाहिदने असं म्हटलंय हे सांगायला नको

फोटोत शाहिद ब्लॅक आऊटफिटमध्ये, तर मीरा प्रिंटेड साडीत