शाहिद कपूरची बायको चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल...
18 September 2025
अभिनेता शाहिद कपूर याची बायको मिरा राजपूत प्रचंड सुंदर दिसते.
अभिनेत्री नसली तरी मिराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
आता देखील मिराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिरा फेस्टिव्ह लूकमध्ये सुंदर दिसत आहे. दसरा, दिवाळीसाठी तुम्ही देखील असा लूक करु शकता.
मिरा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...