कपूर कुटुंबाची लेक चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
शनाया कपूर ही अभिनेता संजय कपूर याची लेक आहे.
शनाया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
आता देखील शनायाने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत.
शनाया अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
शनाया कपूर ही अभिनेता संजय कपूर याची लेक आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...