सासू शर्मिला टागोर यांना सून करीनाची कोणती सवय नाही आवडत? मोठा खुलासा

22 May 2024

नुकताच शर्मिला टागोर करीनाच्या शोमध्ये पोहचल्या

यावेळी करीनाने अनेक प्रश्न सासूला विचारले

करीना म्हणाली की, माझी कोणती सवय तुम्हाला आवडत नाही?

यावर शर्मिला टागोर म्हणाल्या, तुझ्या सर्व गोष्टी मला आवडतात

एकच अपेक्षा आहे की, तू जशी आहेस तशीच राहा

तू संपूर्ण कुटुंबाची खूप जास्त काळजी घेतेस 

मी घरी येणार म्हटले की, मला जेवणात काय घेणार हे विचारते आणि सर्व व्यवस्थित करून ठेवते