माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा बॉलिवूडमध्ये बोलबाला, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघचे फोटो व्हायरल होत आहेत.
शर्वरी सध्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करत आहे.
'मुंज्या' आणि 'महाराज' सिनेमामुळे शर्वरीची लोकप्रियता वाढली आहे.
शर्वरी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील शर्वरी कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर शर्वरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर