लाल साडीत शिल्पा चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल..

26 October 2025

 अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

अभिनेत्री सोशल मीडियावर फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करते.

आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

लाल साडीत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

साडीत फोटो पोस्ट करत शिल्पाने कॅप्शनमध्ये 'लाल पटाखा...' लिहिलं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.