कोन आहे राहुल मोदी? क्यूट श्रद्धा कपूर करतेय डेट, अंबानीच्या पार्टीत थेट...

02 Mar, 2024

बाॅलिवूड अभिनेत्री  श्रद्धा कपूर तिच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आहे

श्रद्धा कपूर ही नुकताच अंबानीच्या पार्टीमध्ये पोहचली

राहुल मोदीसोबत यावेळी श्रद्धा कपूर पार्टीत  आली 

श्रद्धा कपूर आणि  राहुल मोदी एकमेकांना  डेट करत असल्याची  चर्चा आहे 

श्रद्धा कपूर डेट करत  असलेला राहुल मोदी हा फिल्म रायटर आहे

राहुल मोदीने अनेक  चित्रपट लिहिले  आहेत 

महिलांना का आवडतात चांगल्या बाॅडीवाले  पुरुष, वाचा कारण...