दिल्लीतील श्रीमंत उद्योजकाच्या मुलाला अभिनेत्रीने केलंय डेट

17 November 2023

Created By: Shweta Walanj

एकदा श्रद्धाला तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल विचारण्यात आलं होतं. 

पहिल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप अभिनेत्रीने केलं होतं. 

एवढंच नाही तर, अभिनेत्रीने तरुण मुलींना देखील रिलेशनशिपबद्दल सल्ला दिला. 

नात्यात कोणी फसवणूक करत असेल तर, अशा नात्यात राहायचं नाही...असं श्रद्धा म्हणाली. 

दिल्लीतील श्रीमंत उद्योजकाच्या मुलाला श्रद्धा हिने डेट केलं आहे. 

श्रद्धा हिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचं नाव वनराज झावेरी आहे. 

चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.