श्रद्धा कपूरची पहिली डेट शाळेतील होती

तेव्हा ती मित्रांसोबत चिप्स खाण्यासाठी कँटिनला गेलेली

श्रद्धा कपूरचा कॉलेजला असताना ब्रेकअप झाला होता

पण कुणी तिच्याशी समोरून ब्रेकअप केला नव्हता

तिनेच सर्वांशी ब्रेकअप केला होता, असं ती सांगते

मी एक पझेसिव्ह गर्लफ्रेंड होते, अशी कबुली ती देते

स्वत:ला समजून घ्या आणि संयम ठेवा, असा सल्लाही देते

घरीच जेवणं, घरीच सिनेमे पाहणे हीच परफेक्ट डेट, असं ती सांगते