आदित्य नारायणने केली चाहत्याला मारहाण, थेट फेकून दिला मोबाईल आणि..
12 February 2024
आदित्य नारायणचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत
चक्क लाईव्ह शोमध्ये चाहत्याला मारहाण करताना आदित्य दिसतोय
हेच नाही तर अगोदर मारहाण करतो आणि रागात त्याचा मोबाईलही फेकून देतो
आता लोक हे आदित्य नारायण याच्यावर चांगलेच भडकताना दिसत आहेत
आदित्य नारायण याच्यावर जोरदार टीका होताना देखील दिसत आहे
आदित्य नारायण मोठ्या वादात अडकल्याचे दिसत आहे
आदित्य नारायण हा सतत कोणत्या ना कोणत्या वादात असतोच