'हा' गायक पत्नीसोबत स्कूटीवर निघाला मतदानासाठी, 'ते' फोटो..

07 May 2024

Created By: Shital Munde 

अरिजीत सिंहचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत

नुकताच अरिजीत सिंह हा लोकसभेचे मतदान करण्यासाठी पोहचला

हेच नाही तर पत्नीसोबत थेट स्कूटीवरच अरिजीत सिंह निघाला

मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये चार सीटसाठी मतदान पार पडले

यावेळी मतदान केंद्रावर अरिजित सिंह पत्नासोबत पोहचला

आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत

अरिजीत सिंहची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते