घटस्फोटाच्या चर्चांमध्येच नवीन घरात शिफ्ट झाली नेहा कक्कर, पती रोहनप्रीत... .

Created By: Shital Munde

15  August 2024

नेहा कक्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे, नेहा कक्करने मोठा काळ गाजवला आहे .

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना मध्यंतरी दिसली .

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच आता नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांनी मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घर खरेदी केले .

विशेष म्हणजे आपल्या नव्या घराची झलक नेहा कक्कर हिने चाहत्यांना दाखवली आहे .

खास पूजेचे आयोजन नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्याकडून करण्यात आले  .

विशेष म्हणजे यावेळी पाहुण्यांसाठी एकदम खास जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली .

आता नेहा कक्कर हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत  .