सोफिया अन्सारी... बस नामही काफी है...

सोफिया हल्लीच्या जगातील इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

बोल्ड फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सोफिया कोट्यवधीची कमाई करते.

सोशल मीडिया हाच तिच्या कमाईचं साधन आहे. सोशल मीडियातून ती वर्षाला एक कोटी कमावते.

सोफिया टिकटॉकमुळे फेमस झाली होती. अजूनही तिची लोकप्रियता कायम आहे.

सोफियाचे इन्स्टाग्रामवर 9 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

यूट्यूबवरून शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमावते.

पण फोटो आणि व्हिडिओमुळे ती नेहमी ट्रोलर्सच्या निशाण्यावरही असते.