अवनीत कौरच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा
अवनीत कौर हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडला आहे.
सध्या सर्वत्र अवनीत हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री कायम तिच्या हटके अदांमुळे चर्चेत असते.
अवनीत कौर हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...