मुलाला बघताच ढसाढसा रडायला लागले सिद्धू मूसेवालाचे वडील, 'ते'..

17  March 2024

Created By: Shital Munde 

सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर त्याचे आई वडील तुटलेले दिसले

सिद्धू मूसेवालाच्या आईने आज 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला 

सिद्धू मूसेवालाचा पुर्नजन्म झाल्याचे त्याच्या वडिलांकडून सांगण्यात आले 

सिद्धू मूसेवालाच्या वडिलांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत  

यामध्ये बाळाला पाहून सिद्धू मूसेवालाचे वडील ढसाढसा रडताना दिसले 

आता नुकताच त्याच्या आईने दुसऱ्या मुलाला जन्म दिलाय