जया बच्चन यांच्यासमोरच चढला थेट काजोल हिचा पारा आणि...
10 oct 2024
Created By: Shital Munde
अभिनेत्री काजोल हिचा चांगलाच पारा चढल्याचे बघायला मिळतंय
काजोल आणि जया बच्चन दरवर्षीप्रमाणे मुंबईतील दुर्गा पूजा मंडपात पोहोचल्या होत्या
यावेळी काजोल ही चांगलीच चिडल्याचे बघायला मिळाले
मंडपामध्ये काजोल आणि जया बच्चन थांबलेल्या असताना काही लोक शिट्टी वाजवताना दिसले
यानंतर काजोल ही थेट भडकली आणि तिने म्हटले की, शिट्टी कोण वाजवत आहे
देवीच्या मंडपात शिट्टी वाजवणे काजोल हिला अजिबातच आवडले नाही
देवीच्या मंडपात शिट्टी वाजवणे काजोल हिला अजिबातच आवडले नाही