'सोनपरी' मधील फ्रुटीची सर्वत्र चर्चा, आता कशी दिसते तन्वी हेगडे
Created By: Shweta Walanj
सोनपरीमध्ये फ्रुटीची भूमिका तन्वीने साकारली होती.
सध्या सर्वत्र तन्वीचे फोटो व्हायरल होत आहेत.
आता देखील तन्वी प्रचंड क्यूट दिसते.
सोशल मीडियावर तन्वी कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तन्वी फोटो पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर तन्वीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...