सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केले झहीरसोबतचे 'ते' रोमांटिक फोटो, म्हणाली, माझे... .

Created By: Shital Munde

23  August 2024

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत जूनमध्ये लग्न केले .

विशेष म्हणजे यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले .

सोनाक्षी सिन्हा ही लग्नानंतर दोन महिन्यानंतर तिसऱ्यांदा हनिमूनवर गेलीये .

 नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबतचे खास फोटो शेअर केले  .

या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बाल याची किस घेताना दिसत आहे .

हे फोटो शेअर करत सोनाक्षी सिन्हा हिने खास कॅप्शन देखील दिले .

सोनाक्षी सिन्हा हिने लिहिले की, जिथे दिल असतो तिथे घर असते, मग जगामध्ये कुठेही असो... .