सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात घुसले अनोळखी लोक, अभिनेत्री म्हणाली, खाण्यासाठी...

12July 2024

Created By:  Shital Munde

सोनाक्षी सिन्हाने नुकताच एक मुलाखत दिली आहे

सोनाक्षी सिन्हाने या मुलाखतीत मोठा खुलासा केला

सोनाक्षी म्हणाली की, होय माझ्या लग्नात काही अनोळखी लोक घुसले होते

पण मला त्याबद्दल अधिक माहिती नाही कारण मी धमाल करण्यात बिझी होते

हे पाहा लग्न कोणतेही असो तिथे असे अनोळखी लोक येतात 

जास्त करून अनोळखी लोक खाण्यासाठी लग्नात सहभागी होतात

मला याचा आनंद आहे की, अनोळखी लोकांनीही माझ्या लग्नात धमाल केली