सोनाक्षी सिन्हा दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

Created By: Shweta Walanj

सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाने 2010मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 

सलमान खान अभिनीत ‘दबंग' सिनेमातून सोनाक्षीला प्रसिद्धी मिळाली.

दबंग सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोनाक्षी हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

सध्या सर्वत्र सोनाक्षी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.