सोनाली बेंद्रेच्या घायाळ लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
18 April 2025
Created By: Shweta Walanj
चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाली बेंद्रेने आता नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सध्या सर्वत्र सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
साध्या लूकमध्ये सोनालीने फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाली बेंद्रेने आता नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...