दिवाळीसाठी सोनाली देतेय चाहत्यांना फॅशन गोल्स

12 October 2025

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतो.

आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

दिवाळीसाठी सोनाली चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.