सोनम कपूर हिचा रॉयल लूक, पाहा फोटो

08 November 2023

Created By: Shweta Walanjl

अभिनेत्री सोनम कपूर  हिच्या नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये सोनम कपूर चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स... 

सर्वत्र सोनम कपूर  हिच्या फोटोची चर्चा

फोटोंमध्ये सोनम कपूर दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस

सोनम कपूर सोशल मीडियावर असते कायम सक्रिय 

सोनम कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत असते संपर्कात 

माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो