ही बॉलिवूड अभिनेत्री 40 व्या वर्षी होणार दुसऱ्यांदा आई; बेबी बंपसह फोटोशूट

21 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

अनिल कपूरची लेक सोनम कपूरने आनंदाची बातमी दिली आहे

सोनम कपूर 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे

सोनमने गुलाबी रंगाच्या पोशाखात तिचा बॉसी लूक अन् तिचा बेबी बंपही दाखवला

तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आई." तेव्हापासून तिला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

सोनमला एक मुलगा असून त्याचे नाव वायू आहे. त्याचा जन्म ऑगस्ट 2022 मध्ये झाला होता

सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले होते