सर्वात महागडी डिश, सोनाक्षीच्या लग्नातील एका डिशची किंमत किती माहित्ये का?
24 June 2024
Created By: Shital Munde
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न 23 जून रोजी झालंय
सोनाक्षी सिन्हा आणि झहीरने लग्नाची पार्टी मुंबईतील अत्यंत खास ठिकाणी ठेवली होती
शिल्पा शेट्टी हिच्या बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले
शिल्पाच्या या रेस्टॉरंटमध्ये 800 ते 3000 रूपयांपर्यंत खाद्यपदार्थांची किंमत आहे
लग्नाचा मेनू अगोदरच ठरलेला असतो आणि त्यानुसार त्याची किंमत असते
सोनाक्षीच्या लग्नात अत्यंत शाही जेवण पाहुण्यांसाठी ठेवल्याचे कळतंय
पाहुण्यांच्या जेवणासाठी मोठा पैसा खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते