अंबानींच्या पार्टीतील गरबा नाईटचे 'ते' फोटो चर्चेत, थेट

07 March 2024

Created By: Shital Munde 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री वेडिंग फंक्शन जामनगरमध्ये झाले

आता या प्री वेडिंग फंक्शनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत

या पार्टीत खास गरबा नाईट देखील झाली

या गरबा नाईटच फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत 

संपूर्ण अंबानी कुटुंब आणि कलाकार हे गरबा खेळताना दिसत आहेत

संपूर्ण अंबानी कुटुंब आणि कलाकार हे गरबा खेळताना दिसत आहेत