'या' 6 बॉलिवूड अभिनेत्री पन्नाशीत देखील दिसतात क्लासी
24 August 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री माधुरी दीक्षित वयाच्या 57 व्या वर्षी देखील सुंदर दिसते.
ऐशर्या राय देखील वयाच्या 51 व्या वर्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
जुही चावला हिचं तर दिवसागणिक सौंदर्य वाढतच आहे...
अभिनेत्री रवीना टंडन देखील पन्नाशीत क्लासी दिसते.
अभिनेत्री तब्बू देखील पन्नाशीत चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
करिश्मा कपूर देखील 51 वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य दिवसागणिक वाढतच आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...