रश्मिका मंदाना देशभरात प्रसिद्ध आहे

29 November 2023

Created By: Chetan Patil

रश्मिकाने कमी वयात यश संपादीत केलंय

पण तिचा आतापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता

एकेकाळी ती लहान असताना तिच्या वडिलांकडे खेळणे घ्यायलाही पैसे नव्हते

रश्मिका जवळ घरभाडे द्यायलासुद्धा पैसे नव्हते

तिने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा घरच्यांनी पाठिंबा दिला नाही

पण नंतर तिच्या कुटुंबियांनी तिला सपोर्ट केला

'किर्की पार्टी' हा तिचा 2016 मधला पहिला चित्रपट, त्यानंतर रश्मिकाला संधी येत गेली