Created By: Shweta Walanj

 

शाहरुख खान याच्या लेकीचा पहिला सिनेमा कोणता? जाणून घ्या

6 December 2023

Created By: Shweta Walanj

शाहरुख खान याची लेक सुहाना खान सध्या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आहे.

दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या सिनेमातून सुहाना हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

सुहाना हिचा 'द आर्चीज' सिनेमा पहिला सिनेमा आहे.. अशी चर्चा रंगत आहे.

'द आर्चीज' नाही तर, 'द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू' गा सुहाना हिचा पहिला सिनेमा आहे.

'द आर्चीज' सिनेमामुळे शाहरुख खान हिची लेक तुफान चर्चेत आहे. 

'द आर्चीज' सिनेमातील सुहाना आणि अगत्स्य नंदा यांचा किसिंग सीन तुफान चर्चेत आहे.