पिवळ्या लेहेंग्यामध्ये सुहानाच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
06 March 2026
अभिनेत्री सुहाना खान हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये तिने फोटोशूट केलं आहे.
अर्जुन तेंडुलकरच्या लग्नासाठी सुहानाने खास लूक केलेला.
सध्या सुहाना झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सोशल मीडियावर देखील सुहाना कायम सक्रिय असते.
आगामा 'किंग' सिनेमात सुहाना वडिलांसोबत झळकणार आहे.
हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे