अथिया शेट्टीसाठी सुनील शेट्टी यांची अत्यंत खास पोस्ट

05 November 2023

Created By: Shital Munde 

अथियाच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो सुनील शेट्टी यांनी शेअर केला

विशेष म्हणजे या फोटोमधून वडील आणि मुलीचे प्रेम दिसत आहे

 अथिया शेट्टीने या पोस्टवर खास कमेंट केलीये

सुनील शेट्टीने शेअर केलेल्या फोटोवर तिने लव्ह यू पापा म्हटले

सुनील शेट्टी यांनी शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल होत आहे

विशेष म्हणजे हा फोटो पहिल्यांदाच शेअर करण्यात आलाय

अथिया शेट्टीवर सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे