टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी चंदनाने मार्च महिन्यात बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्न केलं. 

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

'आम्हाला बाळ हवय. सगळ्यांनाच बाळ हवं असतं. आता तर मी मावशी बनलीय' असं सुरभी म्हणाली. 

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

"आम्हाला वेळ मिळेल तेव्हा मी आणि करण बाळाचा प्लानिंग करु. करियर आणि पर्सनल लाइफमध्ये मी सगळेच दिवस बघितलेत"

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

"मी अभिनेत्री बनली. जो बॉयफ्रेंड होता, तो आता नवरा आहे. आता आई बनण्यासाठी सुद्धा तयार आहे. पण करणला  आता बाळ नकोय"

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

"करण त्याच्या आयुष्यात व्यस्त आहे. देवाकडून अजून त्याला संकेत मिळालेले नाहीत, असं त्याच म्हणण आहे" 

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

"माझ्याकडे सुद्धा काम आहे. बेबी प्लानिंग माझ्यासाठी सुद्धा कठीण आहे. भविष्यात आम्हाला वाटेल तेव्हा बेबी प्लानिंग करु"

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सुरभी चंदना छोट्या पडद्यावरची  एक यशस्वी अभिनेत्री आहे. 

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऐश्वर्या सोबतच्या घटस्फोटांच्या बातम्यांना कंटाळून अखेर अभिषेक  बच्चनने उचचलं हे पाऊल

14th Aug 2024

Created By: Dinanath Parab