अरे बापरे तमन्ना भाटियाचे हे फोटो बघून कोण प्रेमात पडणार नाही?

06 November 2023

Created By: Rachana Bhondave 

डान्स, अभिनय, फॅशन सेन्सने आपल्या चाहत्यांना प्रभावित करणारी

अभिनेता विजय वर्माला डेट करणारी आणि ते सगळ्यांसमोर मान्य करणारी

तमन्ना भाटिया! नेहमीच तिच्या बोल्डनेस साठी चर्चेत असते

नुकतेच तिचे हे साडीतले फोटो व्हायरल झालेत

साडीचा रंग, ब्लाऊजची स्टाईल सगळं हटके आहे

यात तमन्ना एकदम किलर दिसतेय

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत