अंबानी यांच्या सुनेच्या ड्रेसला सोन्याचं... ड्रेस पाहाल तर...

07 March 2024

Created By: Shital Munde 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन गुजरातमध्ये पार पडले

यावेळी सर्वांच्या नजरा राधिका मर्चंटकडे होत्या

राधिका मर्चंटने जो ड्रेस घातला होता तो अत्यंत खास आहे

सोन्याच्या धाग्यांनी वर्क त्या ड्रेसवर केले गेले आहे

बनारसच्या कारिगरांनी हा ड्रेस तयार केला 

सहा महिन्यांचा कालावधी हा ड्रेस तयार करायला लागला

राधिका मर्चंटने घातलेला हा ड्रेस अत्यंत महागडा आहे