मै जिंदा हूँ... मृत्यूची अफवा उठल्याने प्रसिद्ध अभिनेत्री भडकली; कुटुंबीय प्रचंड वैतागले

28 February 2024

Created By : Shital Munde

नुकताच एक मोठा अपघात झाला, त्यामध्ये एका अभिनेत्रीचे निधन झाल्याचे सांगितले गेले

पंचायत फेम अभिनेत्री आंचल तिवारीचे निधन झाल्याचे सांगितले गेले

आता नुकताच अभिनेत्रीने थेट खुलासा केलाय

अभिनेत्रीने म्हटले की, मी जिवंतच आहे

अभिनेत्रीने सोशल मीडियावर मोठा व्हिडीओ शेअर केलाय

मी सुरक्षित असून जिवंत असल्याने आंचल हिने म्हटले

आता आंचल हिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय