Salman Khan
'या' अभिनेत्रीला प्रोड्यूसरने बोलावले रात्री हॉटेल रूममध्ये, हैराण करणारा खुलासा आणि...
18 oct 2024
Created By: Shital Munde
Salman Khan
अभिनेत्री सारा गुरपाल हिने हैराण करणारा खुलासा केलाय
Salman Khan
नुकताच सारा गुरपाल हिने म्हटले की, दहा वर्षांपासून या क्षेत्रात आहे तरीही कधी सन्मान मिळाला नाही
Salman Khan
मला तीन ते चार खूप जास्त घाणेरड्या ऑफर आल्या होत्या
Salman Khan
मी 18 वर्षांची असताना मला 47 वर्षाच्या प्रोड्यूसरने रात्री हॉटेल रूममध्ये बोलावले होते
Salman Khan
मी त्यावेळी थेट नकार दिला तो एक खूप मोठा प्रोड्यसर होता
Salman Khan
त्यानंतर मी त्यांना थेट ब्लॉक केले आणि त्यांचा नंबरही डिलीट केला
Salman Khan
त्यानंतर मी त्यांना थेट ब्लॉक केले आणि त्यांचा नंबरही डिलीट केला