कुठे गायब आहेत अलोक नाथ? अभिनेत्रीने सांगितले सत्य, ते जास्त पित होते, पण..

29 Feb, 2024

Created By : Harish  Malusare

सर्वांचे आवडते बाबूजी  अर्थात अलोक नाथ यांनी मोठा काळ गाजवलाय

अलोक नाथ यांच्यावर  #Me Too चा आरोप करण्यात आला

Me Too चा आरोप झाल्यापासून अलोक नाथ  हे मोठ्या पडद्यापासून  गायब

आता नुकताच अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने मोठा खुलासा केलाय

नारायणी म्हणाली, अलोक नाथ हे खूप चांगले  आहेत

अलोक नाथ यांच्यासोबत खूप पार्ट्या केल्या, पण कधी चुकीचं वर्तन केलं नाही