घटस्फोटीत अभिनेत्यासोबत लग्न, दीड वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी हालला पाळणा, बेबी बंपसह...

10 March 2024

Created By: Shital Munde

लग्नाच्या दीड वर्षानंतर अभिनेत्रीने फोटो शेअर करत प्रेग्नंसी जाहिर केली

अभिनेत्री निधी झा ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे

सोशल मीडियावर तिने काही फोटो बेबी बंपसह शेअर केले

अभिनेत्रीने 2 मे 2022 रोजी अभिनेता यश कुमारसोबत लग्न केले 

यश कुमारचे हे लग्न दुसरे आहे, अगोदर एकदा यशचे लग्न झाले होते

पतीसोबत रोमांटिक होताना निधी ही दिसत आहे

आता निधीने शेअर केलेले हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत