अनंत अंबानीचे प्री वेडिंग, जामनगरमध्ये पोहचले बच्चन कुटुंब, ऐश्वर्यासोबत..

03 March 2024

Created By: shital munde

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री वेडिंग फंक्शन सुरू आहे

आता या फॅक्शनसाठी बच्चन कुटुंब जामनगरमध्ये पोहचले आहे

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता बच्चन, अगस्त्य नंदा, आराध्या बच्चन हे एकत्र पोहचले

बच्चन कुटुंबाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत

यावेळी ऐश्वर्या राय ही जबरदस्त लूकमध्ये दिसली

ऐश्वर्या राय हिच्यासोबत आराध्या बच्चन देखील दिसत आहे

या प्री वेडिंग फॅक्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत