भर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानच्या पाया पडणे 'या' डायरेक्टरला पडले महागात, थेट

11 March 2024

Created By: Shital Munde

जवान चित्रपटाचे डायरेक्टर एटलीवर जोरदार टीका होताना दिसत आहे

जवानसाठी एटलीला बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला

आपले नाव घोषित होताच खुर्चीवरून उठून शाहरुख खानच्या पाया पडताना एटली दिसला

लोकांना एटलीचे शाहरुख खानच्या पाया पडणे अजिबातच आवडले नाहीये

लोक हे आता एटलीवर सडकून जोरदार टीका करताना दिसत आहेत

पुरस्कार सोहळ्याला सर्कस बनवल्याचा आरोपही अनेकांनी केला

या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत