सोनाक्षी सिन्हा हिने रिसेप्शनमध्ये घातला लाखोंची किंमत असलेला चोकर हार, किंमत तब्बल...

25 June 2024

Created By: Shital Munde

23 जून 2024 रोजी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न झाले

लग्नानिमित्त खास पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले

यावेळी सोनाक्षी सिन्हा हिने लाल रंगाची साडी घातली होती

विशेष म्हणजे या साडीसोबतच तिने काही खास दागिनेही घातले होते 

जबरदस्त अशा लूकमध्ये सोनाक्षी सिन्हा ही दिसत होती

सोनाक्षी सिन्हा हिने चोकर हार घातला होता, या हारची किंमत लाखोंच्या घरात आहे

रिपोर्टनुसार सोनाक्षी सिन्हाच्या या चोकर हारची किंमत 2.50 लाख रूपये आहे