'द केरल स्टोरी' या सिनेमामुळे अदा शर्मा चांगलीच चर्चेत आली. स्टाईलमध्ये तर तिचा कुणीच हात धरत नाही.

अदाचे बोल्ड लूक्स प्रचंड व्हायरल होतात. पण त्याहीपेक्षा तिच्या एथनिक ड्रेसेसमध्ये ती अधिकच सुंदर दिसते. 

तिचे एथनिक ड्रेस सर्वात हटके असतात. त्यात नाविन्य असते. तोचतोचपणा नसतो. संपूर्ण स्वॅगसह ती स्टायलिंगही करते.

अदाने एक पिंक कलरचा शरारा सेट परिधान केला आहे. त्यात ती मस्तानीच्या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते. 

अदाचा हा ट्रॅडिशनल लूकही तितकाच जोमदार आहे. साडी परिधान करून बाईक चालवणारी अदा डॅशिंग दिसते. 

ट्रॅडिशनल सिल्क साडी, त्यात एलिगंट ज्वेलरी वाह क्या बात है... अदाचा हा लूक निव्वळ अफलातूनच.

तिचा बोल्ड लूकही तितकाच नजर खिळवून ठेवणारा आहे. तिच्या बोल्ड लूकमुळे तर ती सतत चर्चेत असते.

वेडिंग लूकमध्येही तिचं सौंदर्य खुलून उठतं. या लूकमध्ये तिचा चेहरा उजळून निघतो.